Job Majha FSSAI | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण येथे नोकरीची संधी ABP Majha
Job Majha FSSAI | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण येथे नोकरीची संधी ABP Majha
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI)
एकूण रिक्त जागा : ३३ संचालक, सहसंचालक शैक्षणिक पात्रता : पदवी, अनुभव एकूण जागा- अनुक्रमे २, ३ वयाची अट- ५६ वर्षापर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० एप्रिल २०२५ अधिकृत वेबसाईट : fssai.gov.in --- वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक शैक्षणिक पात्रता : पत्रकारिता पदवी किंवा डिप्लोमा एकूण जागा- अनुक्रमे १, २ वयाची अट- ५६ वर्षापर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० एप्रिल २०२५ अधिकृत वेबसाईट : fssai.gov.in ---- वरिष्ठ व्यवस्थापक (आयटी), व्यवस्थापक (आयटी) शैक्षणिक पात्रता : बी.टेक किंवा पदाच्या आवश्यकतेनुसार एकूण जागा- अनुक्रमे २, २ वयाची अट- ५६ वर्षापर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० एप्रिल २०२५ अधिकृत वेबसाईट : fssai.gov.in ---- प्रशासकीय अधिकारी शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी एकूण जागा- १० वयाची अट- ५६ वर्षापर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० एप्रिल २०२५ अधिकृत वेबसाईट : fssai.gov.in